Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सराफ बाजारातून केबल वायरची चोरी; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
    अमळनेर

    सराफ बाजारातून केबल वायरची चोरी; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

    userBy userMay 28, 2024Updated:May 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी ।

    अमळनेर शहरातील सराफबाजार येथून बीएसएनएल कंपनीच्या तांब्याच्या केबल वायर चोरून नेल्याची घटना 10 मे रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी सोमवार 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अमळनेर शहरात सराफ बाजार परिसरात बीएसएनएल कंपनीच्या तांब्याच्या केबल वायर ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान 21 फेब्रुवारी ते 10 मे च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या 35 हजार रुपये किमतीच्या केबल वायर चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी कर्मचारी पंकज रायसिंघनी रा. अमळनेर यांनी सोमवारी 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अमळनेर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    जळगावातील गुटखा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई !

    June 10, 2026

    अमळनेरच्या डॉ. सुमित पाटील यांचा लखनऊ येथे अपघातात मृत्यू

    June 10, 2026

    लग्नातील किरकोळ वादाचे हिंसक रूप; दोन गटांत तलवारी व लोखंडी पाईपने हल्ला

    June 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.