Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मेहरुणमध्ये वृद्ध, दिव्यांग मतदारांना विचार वारसा फाउंडेशनने केली मदत
    जळगाव

    मेहरुणमध्ये वृद्ध, दिव्यांग मतदारांना विचार वारसा फाउंडेशनने केली मदत

    editor deskBy editor deskMay 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान अंतिम टप्प्यात आले आहे. मेहरूण भागात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी मदत केली.

    मेहरूण भागातील रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, स्वामी समर्थ चौक भागात विचार वारसा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर जाऊन वृद्ध व दिव्यांग मतदारांना ने आण करण्यासाठी मदत केली. यामध्ये फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपूत, ऋषी राजपूत, आकाश तोमर, मयुर डांगे, संकेत म्हस्कर, चेतन राजपूत, राहुल राजपूत, नकुल निकम आदींनी मदत केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

    March 20, 2026

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    March 20, 2026

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.