Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात १ वाजेपर्यत झाले इतके मतदान
    राजकारण

    जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात १ वाजेपर्यत झाले इतके मतदान

    editor deskBy editor deskMay 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे नागरिक सकाळीच मतदान करण्यासाठी मतदार केंद्र गाठत आहे.दुपारी १ वाजेपर्यंत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे.

    जळगाव लोकसभा मतदारसंघात ३१.७०% मतदान झाले आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात ३२.०२% मतदान झाले आहे. यामधील जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव विधानसभा मतदारसंघ – 32.22 %, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 34.93 %, अमळनेर विधानसभा मतदारसंघ – 31.62 %, एरंडोल विधानसभा मतदारसंघ – 35.05 %, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ – 26.97 %, पाचोरा विधानसभा मतदारसंघ – 30.16 % मतदान झाले आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघ -35.23 %, रावेर विधानसभा मतदारसंघ -31.29 %, भुसावळ विधानसभा मतदारसंघ -31.84 %, जामनेर विधानसभा मतदारसंघ – 29.56 %, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ -30.60 %, मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 33.65 % मतदान झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोठी बातमी : दप्तराचे ओझे कमी, शिक्षणाचा आनंद वाढणार!

    September 5, 2026

    खळबळजनक : दोन मुलांसमोर पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

    September 5, 2026

    भुसावळच्या राजकारणात मोठी घडामोड! अनिल चौधरींसह गायत्रीताई भंगाळेंचा शिवसेनेत प्रवेश

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.