• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात भीषण अपघात : आईसह दोन मुले ठार

editor desk by editor desk
May 8, 2024
in क्राईम, जळगाव
0
जिल्ह्यात भीषण अपघात : आईसह दोन मुले ठार

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात, आईसह दोन मुलं ठार झाले; तर, मयत महिलेचा १२ वर्षीय भाचा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी जमावाने वाहनांवर दगडफेक केली. यावेळी घटनेत एक पोलिसाला किरकोळ दुखापत झाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, वत्सला उर्फ राणी सरदार चव्हाण (वय ३०), मुलगा सोमेश (वय २) व सोहम (वय ७, सर्व रा. शिरसोली, ता. जळगाव) अशी मयतांची नावे आहेत. वच्छला चव्हाण या रामदेववाडी येथे आशा वर्कर म्हणून नियुक्तीला होत्या. यात त्यांचा भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (वय १२) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

Previous Post

आमचे मत ‘मशाल’लाच; जळगाव तालुक्यातील ग्रामस्थानी दिला करणदादा पाटील यांना विश्वास

Next Post

बचतगटाचे २ लाखांची रक्कम लुटली

Next Post
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

बचतगटाचे २ लाखांची रक्कम लुटली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group