• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

editor desk by editor desk
April 29, 2024
in क्राईम, जळगाव
0
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

जळगाव : प्रतिनिधी

गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करुन तिची चोरटी वाहतूक करण्याचा प्रकार सुरुच आहे. नांदगाव शिवारात शेत गट क्रमांक 33 येथील गिरणा काठाजवळ अवैधरित्या वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी कारवाईतून जप्त केले. वैजनाथ, टाकरखेडा शिवारात गिरणानदीपात्रातून चोरी चुपके वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची सतत ओरड होत असते. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नांदगाव येथे गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी पथक नेमून ते रवाना केले. शनिवार दि. २७ रोजी पहाटे तीन वाजता पोलिसांनी अवैधरित्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. मात्र पोलिसांना पाहिल्यानंतर चालक वाहन सोडून पसार झाला. वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्सटेबल बापू पाटील यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल किरण आगोणे करीत आहेत.

Previous Post

ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटकडून यात्रेकरूंची फसवणूक

Next Post

जरांगे हे पंतप्रधानांपेक्षा मोठे नेते नाहीत ; छगन भुजबळ यांचा टोला

Next Post
जरांगे हे पंतप्रधानांपेक्षा मोठे नेते नाहीत ; छगन भुजबळ यांचा टोला

जरांगे हे पंतप्रधानांपेक्षा मोठे नेते नाहीत ; छगन भुजबळ यांचा टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group