• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या खोलीतून चार मोबाइल लांबविले !

editor desk by editor desk
April 22, 2024
in क्राईम, जळगाव
0
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

जळगाव : प्रतिनिधी

वेगवेगळ्या ठिकाणाहून जळगावात शिक्षणासाठी आलेल्या चार विद्यार्थ्यांचे मोबाइल त्यांच्या खोलीतून चोरट्याने चोरून नेले. ही चोरी शाहू नगर परिसरात राहत असलेल्या खोलीमध्ये शनिवार, २० रोजी सकाळी झाली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून तसेच नंदुरबार जिल्ह्यातील काही विद्यार्थी जळगावात शिक्षणासाठी आले आहेत. ते शाहू नगर परिसरातील भोईटे गल्ली परिसरात खोली घेऊन राहतात. २० रोजी सकाळी सव्वा सहा ते पावणे सात वाजेदरम्यान त्यांच्या खोलीतून चोरट्याने चार मोबाईल चोरून नेले. यामध्ये रोहित मोहन राठोड (२४, रा. उजलोद, ता. शहादा), संदीप विठ्ठल पाटील (२४, रा. गोजोरा, ता. पाचोरा), अविनाथ विजय धनगर (२३, रा. गिरड, ता. भडगाव), विरेंद्र भरत पाटील (२३, नाचणखेडा, ता. पाचोरा) या चार विद्यार्थ्यांचे एकूण ३० हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेले. या प्रकरणी रोहित राठोड याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहेत.

Previous Post

तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य

Next Post

तरुणाला शिवीगाळ करत चाकूने वार

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

तरुणाला शिवीगाळ करत चाकूने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group