Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भररस्त्यावर मोटार सायकलस्वारास लुटले
    क्राईम

    भररस्त्यावर मोटार सायकलस्वारास लुटले

    editor deskBy editor deskApril 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : प्रतिनिधी

    शहराजवळ अज्ञात दोन चोरट्यांनी मोटार सायकलस्वारास अडवुन २ हजार ६०० रुपये लंपास केले. ही घटना दि. ९ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता महामार्गावरील नागराणी पेट्रोल पंपाजवळील फॅक्टरी हतनूर जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील नितीन पंडीत गाढे हे किन्हीहुन कार्यक्रम आटोपून मुक्ताईनगर जात होते. यावेळी वरणगावच्या पुढे नागराणी पंपाच्या जवळ अज्ञात मोटार सायकल स्वारांनी त्यांना पेट्रोल मागण्याचा बहाना करून त्यांची गाडीसमोर गाडी आडवी लावली. त्यांनी हेल्मेट वर दगड मारला व खिशातून २ हजार ६०० रुपये काढून पसार झाले. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढवुन रस्त्यावर सुरक्षा द्यावी अशी मागणी गाढे यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    क्रेडिट कार्ड थकबाकीवरून पुण्यात भररस्त्यात मारहाण; रिकव्हरी एजंट की गुंड? संतापाची लाट

    April 28, 2026

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.