• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर

editor desk by editor desk
April 11, 2024
in क्राईम, राज्य
0
बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर

पुणे : वृत्तसंस्था

नुकतेच पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे समोशात कंडोम आणि दगड आढळला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. असे असताना ही घटना ताजी असतांना आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्याच्या उकड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण विविध शीतपेय घेत आहेत. यामुळे मात्र तुम्ही बर्फमिश्रीत पदार्थांना पसंती देत असाल तर तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. अशी ही घटना घडली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याठिकाणी बर्फातच मृतावस्थेत उंदीर आढळला आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बर्फ तयार केला जातो. हे बर्फ ऊसाचे गुऱ्हाळ, सरबत, गोळा यांसह अनेक शीतपेयांसाठी वापरला जातो. यामुळे आता भीती व्यक्त केली जात आहे. निघोज येथील एका आईस फॅक्टरीमधून हा बर्फ विक्रीसाठी येतो.

हा बर्फ जिथे साठवणूक केली जाते तिथे आल्याला दावा विक्रेत्यांनी केला आहे. उंदीर आढळल्यानंतर बर्फ फेकून देण्यात आला आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र असे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, खात असलेला बर्फ दूषित आहे की चांगला हे मात्र सर्वसामान्यांना कळत नाही. कायद्याचे उल्लंघन करून नफा कमवण्यासाठी मानवी आरोग्याला धोका होईल, याचा कोणताही विचार केला जात नाही. यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोणतीही काळजी न करता बर्फ तयार केला जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे.

Previous Post

राज्यात सस्पेन्स कायम : भाजपची ११ वी यादी जाहीर !

Next Post

नैराश्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळणार !

Next Post
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !

नैराश्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group