• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजपला राम राम करत : श्रीराम पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश !

editor desk by editor desk
April 9, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
भाजपला राम राम करत : श्रीराम पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश !

जळगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना जळगाव लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीने नाव जाहीर केल्यानंतर भाजपाच्या उमेदवार बदलीची चर्चा सुरु असतांना आता रावेर मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. उद्योजक श्रीराम पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले श्रीराम उद्योग समूहाचे चेअरमन तथा प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम पाटील हे १४ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर आज शरद पवार गटातर्फे रावेर लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यात येणार असून त्यांचे नाव रावेर लोकसभा मतदार संघासाठी निश्चित मानले जात आहे.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्रजी पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. आमदार जितेंद्र आव्हाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

विम्याच्या पैशांसाठी केली स्वतःच्याच यंत्रांची चोरी

Next Post

शेतात गळफास घेवून तरुणाने संपविले जीवन

Next Post
शेतात गळफास घेवून तरुणाने संपविले जीवन

शेतात गळफास घेवून तरुणाने संपविले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group