• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शरद पवार गटाला धक्का : खडसे करणार भाजपात प्रवेश !

editor desk by editor desk
April 7, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
शरद पवार गटाला धक्का : खडसे करणार भाजपात प्रवेश !

जळगाव : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ.एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता आमदार खडसे यांनी आपण लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे शनिवारी बोलताना सांगितले. हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यावेळी खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र, त्यास खडसेंनी नकार दिला. आता मात्र त्यांनी स्वतःच भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. गौणखनिजप्रकरणी एकनाथ खडसे व कुटुंबाला १३७ कोटींचा दंड ठोठावला होता. नुकताच हा निर्णय शासनाने रद्द केला. भाजपाकडून रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना आपण शरद पवार गटाकडून लोकसभा लढणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. मात्र, रक्षा यांना भाजपाने उमेदवारी घोषित केल्यानंतर लगेचच खडसे यांनी प्रकृतीचे कारण सांगत निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या भाजपामधील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.

Previous Post

जीवनसाथी सोबत मिळून नवीन आर्थिक योजना बनविणार !

Next Post

शेतातून घरी जाताना भरधाव दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

शेतातून घरी जाताना भरधाव दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group