• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुसळी गावाजवळ चारचाकीचे स्टिअरिंग तुटले : एक ठार तर एक जखमी

editor desk by editor desk
April 5, 2024
in क्राईम, जळगाव
0
मुसळी गावाजवळ चारचाकीचे स्टिअरिंग तुटले : एक ठार तर एक जखमी

जळगाव : प्रतिनिधी

जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या धावत्या कारचा स्टिअरिंग रॉड अचानक तुटल्याने ती झाडाला धडकली. या अपघातात कार चालक ठार तर एक जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुसळी गावाजवळ घडली.

सविस्तर वृत्त असे कि, शरद पाटील (वय २५, रा.सारवे) असे मृत झालेल्या चालकाचे तर सुरेश अशोक अहिरे (वय ४०, रा. सारवे) हे जखमी झाले आहे. ते दोघे गुरुवारी दुपारी जळगावहून धरणगावकडे कार (क्रमांक एमएच- ०९, डीएक्स- ८९९१) ने जात होते. मुसळी गावाजवळ गाडीचा स्टिअरिंग रॉड अचानक तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार झाडाला धडक देऊन रस्त्याचे बाजूला शेतात घुसली. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. तसेच पाळधी पोलिस चौकीचे कर्मचारी हे देखील माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Previous Post

मोठी बातमी : शिंदेंचे सात खासदार ठाकरेंच्या संपर्कात ?

Next Post

लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट : २४ वर्षीय तरुणीचा खून

Next Post
लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट : २४ वर्षीय तरुणीचा खून

लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट : २४ वर्षीय तरुणीचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group