Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात भाजपला धक्का : खासदारकीचा राजीनामा देत उन्मेश पाटलांनी बांधले शिवबंध तर करण पवार यांना उमेदवारी जाहीर..!
    राजकारण

    जिल्ह्यात भाजपला धक्का : खासदारकीचा राजीनामा देत उन्मेश पाटलांनी बांधले शिवबंध तर करण पवार यांना उमेदवारी जाहीर..!

    editor deskBy editor deskApril 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भारतीय जनता पार्टीने जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे भाजपने तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. उन्मेश पाटील नाराज होऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. आज खासदार उन्मेश पाटील यांनी खासदार पदाचा राजीनामा देत शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हाताने शिवबंध बांधून पक्ष प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

    जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी देऊन विद्यमान खासदार पाटील यांचा पत्ता कट केला होता. त्यामुळे ते भाजपच्या नेतृत्वावर नाराज होत आज ते शिवसेनेच्या शिवबंध मनगटावर बांधला आहे. उद्धव ठाकरे यांनी पारोळाचे करण पवार यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट जाहीर केले आहे. आता भाजप व शिवसेना यांच्या चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.