• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बंगाली कारागीर जळगावातून १७ लाखांची सोने घेवून फरार

editor desk by editor desk
March 30, 2024
in क्राईम, जळगाव
0
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

जळगाव : प्रतिनिधी

दागिने घडवण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या लगडसह सोन्याची चेन असे एकूण १७ लाख रुपये किमतीचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाला. ही घटना गुरुवारी, २८ मार्च रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुवर्ण व्यावसायिक सोन्याचे तुकडे, लगड हे कारागिरांना देऊन त्यांच्याकडून दागिने बनवून घेतात. याच पद्धतीने सोन्याचे व्यापारी शुभम प्रदीप वर्मा (३०, रा. लक्ष्मीनगर) यांनी कारागीर शेख अमीरुल हुसेन (२८, रा. पश्चिम बंगाल, ह.मु, जोशी पेठ, जळगाव) याला १५ लाख रुपये किमतीची २२५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दिली. या सोन्यासह खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (रा. जळगाव) यांची दोन लाख रुपये किमतीची ३१ ग्रॅम वजनाची चेन असे एकूण १७ लाख रुपये किमतीचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन कारागीर शेख अमीरुल हुसेन हा पसार झाला. याप्रकरणी शुभम वर्मा यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि. चंद्रकांत धनके करीत आहेत.

Previous Post

जळगावात महिलेची कोटी रुपयात फसवणूक

Next Post

गंभीर गुन्हे असलेले दोघे जिल्ह्यातून हद्दपार

Next Post
गंभीर गुन्हे असलेले दोघे जिल्ह्यातून हद्दपार

गंभीर गुन्हे असलेले दोघे जिल्ह्यातून हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group