• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकाच कुटुंबातील तिघावर चाकूने वार

editor desk by editor desk
March 23, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील धामणगाव येथील बसस्थानक येथे काहीही एक कारण नसतांना कुटुंबातील तीन जणांना चाकूने वार करत मारहाण केल्याची घटना बुधवार २० मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवार २१ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश कैलास सपकाळे (वय १८) रा. धामणगाव ता. जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २० मार्च रोजी रात्री ११ वाजता गावातील बसस्थानकजवळ उभा होता. त्यावेळी काहीही एक कारण नसतांना किरण विलास सपकाळे, निलेश उर्फ राजू सपकाळे, राजू रघुनाथ सपकाळे आणि यश राजू सपकाळे सर्व रा. धामणगाव ता. जळगाव यांनी यश कैलास सपकाळे याला हातातील चाकूने वार करून दुखापत केली. त्यानंतर यशचे वडील कैलास पकाळे आणि भाऊ राकेश सपकाळे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील चौघांनी बेदम मारहाण करून दुखापत करत धमकी दिली.

याप्रकरणी गुरूवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता यश कैलास सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे किरण विलास सपकाळे, निलेश उर्फ राजू सपकाळे, राजू रघुनाथ सपकाळे आणि यश राजू सपकाळे सर्व रा. धामणगाव ता. जळगाव यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील हे करीत आहे.

Previous Post

जळगावच्या सराफाकडून २० लाखांचे दागिने जप्त

Next Post

रेल्वेची बोगी पेटली व प्रवाशांनी मारल्या उड्या

Next Post
रेल्वेची बोगी पेटली व प्रवाशांनी मारल्या उड्या

रेल्वेची बोगी पेटली व प्रवाशांनी मारल्या उड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group