• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावच्या सराफाकडून २० लाखांचे दागिने जप्त

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई

editor desk by editor desk
March 23, 2024
in क्राईम, जळगाव
0
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

जळगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नाकाबंदीत विना पावती २० लाखांच्या दागिन्यांसह जळगावच्या सराफा व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. भवरलाल जेठमल जैन असे व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्याकडे विना पावती/विना परवाना २७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात पोलिसांच्या पथकाला एक चारचाकी वाहन जाताना दिसले. या वाहनाबाबत संशय आल्याने पोलिसांनी हे वाहन अडवले.संबंधित सराफाची चौकशी केली असता त्यांच्याकडे दागिन्याच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. त्यावरून फिरत्या नाकाबंदी पथकाचे प्रमुख अनिल नेरपगार यांना तत्काळ बोलवून कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दूनगहू, पोहेका छोटू वैद्य, अभिमान पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

या राशीतील व्यक्तींनी आज अतिरिक्त खर्च टाळावा !

Next Post

एकाच कुटुंबातील तिघावर चाकूने वार

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

एकाच कुटुंबातील तिघावर चाकूने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group