• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बांभोरी गावानजीक भीषण अपघात : तीन ठार तर चार गंभीर

editor desk by editor desk
March 15, 2024
in क्राईम, जळगाव
0
बांभोरी गावानजीक भीषण अपघात : तीन ठार तर चार गंभीर

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरापासून नजीक असलेल्या बांभोरी गावानजीक ज दि.१५ रोजी पहाटेच्या सुमारास भरधाव डंपरने क्रूझरला दिलेल्या धडकेत जळगावातील तीन ठार तर चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील साई नगर परिसरातील शिव मंदिर बांधण्यात आले असून, या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहा वाजता क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणार्‍या डंपर ने क्रुझरला दिलेल्या जोरदार धडकेत, भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात मृत झालेल्यांमध्ये विजय हिम्मत चौधरी (वय ४०), तुषार वासुदेव जाधव(वय २८) रा.खोटे नगर व भूषण सुभाष खंबायत(वय ४५ ) साई नगर निमखेडी यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन मृतदेह जिल्हा रूग्णालात पाठविले होते.

Previous Post

बापाने केला मुलावर हल्ला ; आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Next Post

आजपासून पेट्रोलच्या किमती घसरल्या : मोदी सरकारचा निर्णय !

Next Post
आजपासून पेट्रोलच्या किमती घसरल्या : मोदी सरकारचा निर्णय !

आजपासून पेट्रोलच्या किमती घसरल्या : मोदी सरकारचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group