• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२० जिवंत काडतुसांसह चार जण अटकेत

editor desk by editor desk
March 11, 2024
in क्राईम, जळगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

चोपडा : प्रतिनिधी

सातपुडा जंगलात गावठी पिस्तुलांची तस्करी करताना चार जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ९ गावठी पिस्तुले व २० जिवंत काडतुसांसह चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. रविवारी दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास कृष्णापूर गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींची पोलिसांशी झटापटही झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हरजनसिंग प्रकाशसिंग चावला ( २०), मनमितसिंग धृवासिंग बर्नाला (२०, रा. पारउमर्टी ता. वरला, जिल्हा बडवाणी), अलबास दाऊद पिंजारी (२७, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) आणि अर्जुन तिलकराज मलिक (२५, रा. अमृतसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चारही जणांना कृष्णापूर ते उमर्टी या दरम्यान सातपुडा डोंगराळ भागात पकडण्यात आले. त्यावेळी चारही जणांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. चोपडा ग्रामीण पोलिसांत चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

दहावीच्या विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

Next Post

अजित पवार गटाला मोठा धक्का : नेता जाणार शरद पवार गटात

Next Post
अजित पवार गटाला मोठा धक्का : नेता जाणार शरद पवार गटात

अजित पवार गटाला मोठा धक्का : नेता जाणार शरद पवार गटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !
राजकारण

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !

May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार
क्राईम

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार

May 21, 2025
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group