• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव दुचाकीच्या धडकेत एक जखमी

editor desk by editor desk
March 10, 2024
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघाताची मालिका सुरु असतांना दि.६ मार्च रोजी जळगावकडून शिरसोलीकडे जात असलेल्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने चंद्रकांत शंकर बोरनारे (४९, रा. रामेश्वर कॉलनी) हे जखमी झाले, ही घटना ६ मार्च रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास रायसोनी महाविद्यालयासमोर घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेले चंद्रकांत बोरनारे हे ६ मार्च रोजी रात्री बारा वाजेच्या दुचाकीने (एमएच १९-डीपी ५४२९) जळगावकडून शिरसोलीकडे जात होते. रायसोनी महाविद्यालयासमोर समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने (एमएच १९-बीवाय २७२०) बोरनारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बोरनारे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धड़क देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों समाधान टहाळके करीत आहेत.

Previous Post

सुरा घेऊन फिरणारा अटकेत

Next Post

तणावातून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

Next Post
तणावातून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

तणावातून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाना देण्याचे आमिष : दोघांनी केली ९ लाखांची फसवणूक !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group