• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भररस्त्यावर ‘द बर्निंग बाइक’चा थरार

editor desk by editor desk
March 9, 2024
in क्राईम, भुसावळ
0
भररस्त्यावर ‘द बर्निंग बाइक’चा थरार

भुसावळ : प्रतिनिधी

शहराजवळ तापी पुलाच्या अलीकडे मिस्तरी कामासाठी आलेल्या गोजोऱ्याच्या युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत सुदैवाने कोणासही इजा झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश अशोक सोनवणे हा तरुण तापीनगरात कामाला जात असताना यावल रोडवरील गोदामाजवळ गाडीतून धूर निघू लागल्याने त्याने वाहन थांबवले व धुराची पाहणी करीत असताना दुचाकीने पेट घेतला. हे पाहून या तरुणाने रस्त्याच्या कडेला धाव घेतली, तर दुचाकीने पेट घेतल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार सुपडू पाटील व संजय ढाकणे यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या अग्निशमन केंदाच्या बंबाला पाचारण करण्यात आले व आग नियंत्रणात आणली.

Previous Post

कोंबड्यांच्या झुंजी लावणारे ११ जण अटकेत

Next Post

बकऱ्या चोरणारे सहा जण अटकेत

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

बकऱ्या चोरणारे सहा जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !
राजकारण

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !

May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार
क्राईम

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार

May 21, 2025
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group