Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला दिन विशेष : जळगावात निघाली दुचाकी हेल्मेट रॅली
    जळगाव

    महिला दिन विशेष : जळगावात निघाली दुचाकी हेल्मेट रॅली

    editor deskBy editor deskMarch 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जागतीक महिला दिना निमित्त जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडुन महिला दिन सप्ताह साजरा केला जात आहे. दि. ८ मार्च शुक्रवार रोजी सकाळी १० वा. शहर वाहतुक शाखा, जळगाव येथुन महिलांसांठी ३ किमी मोटर सायकल हेल्मेट रॅलीचे शहर वाहतुक शाखा कार्यालय पासुन कोर्ट चौक, नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक मार्गे शहर वाहतुक शाखा कार्यालय येथपर्यंत हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

    सदर रॅलीमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी/अंमलदार, पोलीस कुटुंबिय व जळगाव शहरातील महिला वेगवेगळा पारंपारीक वेशभुषा करुन सहभाग नोंदविला. स्पर्धेला मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन स्पर्धेची सुरुवात केली. सदर रॅलीमधुन “बेटी बचाव- बेटी पढाव”, “स्त्री शक्तीचा सन्मान”, “मुलगी शिकवा-देश घडवा”, “कौंटुबिक छळ हा अक्षम्य गुन्हा” असे वेगवेगळ्या प्रकारे महिला सशक्तिकरणाचा संदेश देण्यात आले. सदर मोटर सायकल हेल्मेट रॅलीला मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत, मा. पोलीस उप अधीक्षक (गृह) प्रमोद पवार, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जळगाव उपविभाग यांच्यासह इतर महिला अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. सदरची रॅलीचे यशस्वीतेसाठी पोउपनिरी. श्रीमती रेश्मा अवतारे व पोलीस वेल्फेअर टिम यांनी परीश्रम घेतले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कायद्याचा सौदा महागात; लाचखोर पोलिस नाईक पोलिस कोठडीत !

    April 15, 2026

    मेहरुण तलाव ट्रॅकवर तरुणावर चॉपरने हल्ला

    April 15, 2026

    वाळूच्या डंपरची धडक : उपचारादरम्यान वृद्ध ठार !

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.