• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : तलवार घेवून दहशत माजविणारा अटकेत

editor desk by editor desk
March 8, 2024
in क्राईम, जळगाव
0
एमआयडीसी पोलिसांची कारवाई : तलवार घेवून दहशत माजविणारा अटकेत

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी तुकाराम परिसरातून लोखंडी तलवारसह रात्री ११ वाजता हनुमान मंदिर परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन उर्फ टिचकूल कैलास चौधरी रा. हनुमान नगर, तुकाराम वाडी जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सचिन टिचकून कैलास चौधरी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ तर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २ असे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्याच्यावरती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. दरम्यान हद्दपार असताना देखील तो जळगाव शहरातील हनुमान नगर मंदिर परिसरात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुरुवार ७ मार्च रोजी रात्री ११ वाजता कारवाई करत गुन्हेगार सचिन उर्फ टिचकून कैलास चौधरी याचा अटक केली. त्याच्याकडून तलवार हस्तगत केली आहे. ही कारवाई कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाडे, पोलीस नाईक योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे यांनी केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

महिला दिनाच्या पूर्वसंध्य़ेला महिला अधिकारीने घेतली लाच

Next Post

महिला दिन विशेष : जळगावात निघाली दुचाकी हेल्मेट रॅली

Next Post
महिला दिन विशेष : जळगावात निघाली दुचाकी हेल्मेट रॅली

महिला दिन विशेष : जळगावात निघाली दुचाकी हेल्मेट रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group