Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळके- एरंडोल रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
    क्राईम

    जळके- एरंडोल रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

    editor deskBy editor deskMarch 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील जळके- एरंडोल रस्त्यावर रात्रीच्या सुमारास गावाजवळील वळणावर पहुर कसबे येथील सुरेश काशिनाथ चव्हाण २३वर्षीय युवक मोटारसायकल क्रमांक MH 04 AD 8975 ही रस्त्याच्या कडेला झाडावर आदळून जागीच मृत्यू झाल्याचे सकाळच्या सुमारास गावातील नागरिकांच्या लक्षात आले.

    जळके पोलीस पाटील संजय चिमणकारे यांनी अपघाताची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन जळगाव यांना कळविली घटनेची माहिती मिळताच पो.हे.कॉ.प्रदीप पाटील व स्वप्नील पाटील हे घटनास्थळी दाखल झाले व यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतास शवच्छेदनसाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात राजकीय धक्का! माजी खासदारांच्या निकटवर्तीयावर पोलिसांची कारवाई?

    May 26, 2026

    अहिरे येथील सात कोटीचा पूल निकृष्ट : ठेकेदाराची पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांचे हातमिळवणी

    May 26, 2026

    आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

    May 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.