• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गॅस भरताना वाहनाला भीषण आग

editor desk by editor desk
March 7, 2024
in क्राईम, जळगाव, पारोळा
0
गॅस भरताना वाहनाला भीषण आग

पारोळा : प्रतिनिधी

भर वस्तीत असलेल्या किसान महाविद्यालयाजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास कारमध्ये गॅस भरताना भीषण आग लागल्याने कार जळून खाक झाली. या घटनेत चालक भाजला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १०:३० ते ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किसान कॉलेजसमोर साने गुरुजीनगर येथे रमेश भिवसन चौधरी (५५, पारोळा) हे घरगुती गॅस प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारमध्ये भरत होते. त्यावेळी शॉर्टसर्किट झाल्याने त्याचे आगीत रूपांतर होऊन गाडीमध्ये असलेल्या गॅसने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रुद्रावतार घेतला. आगीचे लोळ बाहेर पडू लागले. काही वेळातच कार जळून खाक झाली. अर्ध्या तासापर्यंत आगीचा थरार परिसरातील रहिवाशांनी अनुभवला. यात रमेश भिवसन चौधरी हे किरकोळ भाजल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून पोलिस व पुरवठा विभागाने रिकामे ११ सिलिंडर जप्त केले आहेत. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

व्यापाऱ्याची ३३ लाखांत ऑनलाइन फसवणूक

Next Post

विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group