Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भररस्त्यात तरुणावर चाकूने वार
    क्राईम

    भररस्त्यात तरुणावर चाकूने वार

    editor deskBy editor deskMarch 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पिंप्राळा हुडको परिसरात एका तरुणाला तीन जणांनी चाकूने वार करून दुखापत केली. ही घटना रविवार ३ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी सोमवार, ४ मार्च रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील पप्पू शिरसाठ हे रविवार ३ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उभे असताना तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत चाकूने वार करून त्यांना जखमी केले. जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवार, ४ मार्च रोजी पप्पू शिरसाठ यांच्या पत्नी पूजा शिरसाठ यांनी फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों चंद्रकांत पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मास्टर कॉलनीत भीषण दुर्घटना; बाप–लेकीचा विजेच्या धक्क्यात मृत्यू, भाची गंभीर

    December 5, 2025

    ओव्हरटेकचा अट्टहास ठरला घातक; एसटी बस दोन तुकड्यांत, तीन ठार !

    December 5, 2025

    सोनीनगरात मध्यरात्री धाड : दोन घरांत चोरी; १ लाख ६३ हजारांचा ऐवज गायब

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.