• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘स्कूल बॅगे’तून आणला गांजा :पोलिसांनी केली अटक

editor desk by editor desk
March 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
खुशखबर ! दसऱ्याच्या मुहूर्तावर सरकारचं पोलिसांना खास गिफ्ट ; आता मिळणार ‘इतक्या’ सुट्ट्या

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मायक्कादेवी मंदिराजवळ गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या विनोद भीमराव शिंदे (४९, रा. वहीं ता. चोपडा) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३ किलो १२१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, ४ मार्च रोजी सायंकाळी करण्यात आली. शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संशय येऊ नये म्हणून विक्री करणाऱ्याने हा गांजा ‘स्कूल बॅग’मध्ये आणला होता. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात पोउनि योगेश ढिकले, पोकों राहुल पाटील, राहुल घेटे, शशिकांत पाटील यांनी विनोद शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २४ हजार ९६८ रुपये किमतीचा तीन किलो १२१ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. पुढील तपास पोउनि. प्रिया दातीर करीत आहेत.

Previous Post

देहव्यापार प्रकरण : ‘त्या’ दाम्पत्याला पोलीस कोठडी

Next Post

अॅड.पीयूष पाटलांना धमकी देत मारहाण

Next Post
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !

अॅड.पीयूष पाटलांना धमकी देत मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group