• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सहा वर्षांपासून फरार चोरट्याला एलसीबीने घेतले ताब्यात

editor desk by editor desk
February 29, 2024
in क्राईम, जळगाव
0
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव : प्रतिनिधी

घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहा वर्षांपासून फरार असलेल्या सुरेश राजाराम बारेला (२५, रा. देवळी, जि. बडवानी, ह.मु. चोपडा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी मुद्देमालासह चोपडा येथून अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीतील साहित्य, चोरीच्या तीन दुचाकी मिळून १ लाख ४८ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलिस ठाण्यात सन २०१७ मध्ये दाखल चोरीच्या गुन्ह्यात सुरेश बारेला हा सहा वर्षांपासून फरार होता. त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोहेकों कमलाकर बागूल, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, गोरख बागूल, अनिल देशमुख, संदीप साळवे, पोलिस नाईक ईश्वर पाटील, महेश सोमवंशी, लोकेश माळी यांनी सुरेश बारेला याला अटक केली. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली गेली.

Previous Post

भडगावची आता नवी ओळख ‘एम.एच.५४’

Next Post

दोन गावठी पिस्तूल, जिवंत काडतूससह एकाला अटक

Next Post
दोन गावठी पिस्तूल, जिवंत काडतूससह एकाला अटक

दोन गावठी पिस्तूल, जिवंत काडतूससह एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !
क्राईम

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !

May 31, 2025
उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !
राजकारण

उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !

May 31, 2025
मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !
आरोग्य

मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !

May 31, 2025
चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !
क्राईम

चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !

May 31, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

अकरावी प्रवेशासाठी घेतली दोन शिक्षकांनी लाच !

May 31, 2025
धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !
क्राईम

धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

May 31, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group