• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव कारची दुचाकीला जबर धडक : एक ठार तर एक गंभीर

editor desk by editor desk
February 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
भरधाव कारची दुचाकीला जबर धडक : एक ठार तर एक गंभीर

जळगाव : प्रतिनिधी

कामावरून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे पंकज राजेंद्र मराठे (३४, रा. कानळदा, ता. जळगाव) हा तरुण ठार झाला. या अपघातात गोपाल वसंत पाटील (२९, रा. कानळदा, ता. जळगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी रात्री जळगाव ते कानळदा रस्त्यावरील वळणावर झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कानळदा येथील पंकज मराठे हा तरुण जळगावातील एका गादी कारखान्यात कामाला होता. शनिवारी रात्री तो व त्याचा मित्र गोपाल पाटील दुचाकीने जळगाव येथून कानळदा येथे घरी जात होते. आव्हाणे गावाच्या पुढे गेल्यानंतर एका वळणावर कानळदाकडून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एम.एच. १४, पी १५६०) जोरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकीवरील दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता पंकज मराठे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंभीर जखमी गोपाल पाटील याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रविवार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी मृताचे नातेवाईक व मित्र मंडळींची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धनराज पाटील करीत आहेत.

Previous Post

जळगावात १४ लाखांचा गुटखा जप्त

Next Post

बेकायदेशीर वाळू उपसा : दहा जणांवर कारवाई

Next Post
बेकायदेशीर वाळू उपसा : दहा जणांवर कारवाई

बेकायदेशीर वाळू उपसा : दहा जणांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !
राजकारण

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !

May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार
क्राईम

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार

May 21, 2025
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group