• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गांजा ओढणाऱ्यावर कारवाई

editor desk by editor desk
February 25, 2024
in क्राईम, भुसावळ
0
गांजा ओढणाऱ्यावर कारवाई

भुसावळ : प्रतिनिधी

सार्वजनिक जागी धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा असतानाही गांजा ओढणाऱ्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता हिरा हॉलच्या बाजूला गांजा ओढणाऱ्या सलमान शेख सलीम शेख (२०, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात हे.कॉ. भूषण चौधरी यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, खडका रोडवरील ईदगाहनजीक युनूस हमीद शेख (४८, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) हा गांजा ओढत असताना कॉन्स्टेबल अमर अढाळे यांनी कारवाई केली तर करीम नूर मोहम्मद शेख (५६, उस्मानिया मशिदीजवळ, भुसावळ) यास गांजा ओढताना हे.कॉ. जावेद हकीम शाह यांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

रेल्वे प्रवासात ओळख : वेळोवेळी महिलेवर अत्याचार

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

रेल्वे प्रवासात ओळख : वेळोवेळी महिलेवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group