• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या उभारणीसाठी सव्वा कोटीचा निधी मंजूर..!

editor desk by editor desk
February 22, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
शिवसेनेनं चुकीचा अर्थ काढून केलेले आंदोलन अयोग्य: गुलाबराव पाटील

धरणगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजनेअंतर्गत धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी शासनाकडून एक कोटी 34 लाख रुपयांचा निधी आज मंजूर केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुरावामुळे हा निधी मंजूर झालेला आहे.

धरणगाव शहरातील नगर परिषदेच्या हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी चौथार्‍याच्या कामासाठी 94 लाख 36 हजार रुपये हे मंजूर झालेले आहे. तर धरणगाव शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीमधील रेल्वे उड्डाणपूल लगत नगरपालिकेच्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शासनाकडून चाळीस लाख तेहतीस हजार निधी मंजूर आज केला आहे. त्यामुळे धरणगाव शहरातील सौंदर्यकरणात भर पडणार असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामासाठी शासनाने एक कोटी 34 लाख रुपयांचा निधी दिला आहे.

Previous Post

दोन मुलींना चौथ्या मजल्यावरून फेकून स्वतः घेतली महिलेने उडी

Next Post

जरांगे हे मारुतीचे शेपूट ; मंत्री भुजबळ यांचा हल्लाबोल

Next Post
जरांगे हे मारुतीचे शेपूट ; मंत्री भुजबळ यांचा हल्लाबोल

जरांगे हे मारुतीचे शेपूट ; मंत्री भुजबळ यांचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध
कृषी

खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group