Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार
    क्राईम

    अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

    editor deskBy editor deskFebruary 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    भुसावळकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेसह पुरुषास धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली, व पुरुष गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. साकेगाव बस स्टॅण्डच्या पुढे समांतर रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. या महिलेसह इसमाची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती.

    मिळालेल्या माहितीनुसार, साकेगावातील थांबवली, अन्यथा अपघातग्रस्त महिलेसह प्रौढाला वाहनांनी चिरडले असते. या अपघातामुळे एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, वाल्मीक सोनवणे, विठ्ठल फुसे, विनोद पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी व शहर वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

    April 29, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.