• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांची मोठी कारवाई : २ कोटींचा गुटखा जप्त

editor desk by editor desk
February 5, 2024
in क्राईम, धुळे, राज्य
0
मोठी कारवाई : जिल्ह्यात १८ लाखांचा गुटखा पकडला !

धुळे : वृत्तसंस्था

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पण मसाल्याचा मोठा साथ शिरपूर पोलिसांनी हस्तगत केला आहे. अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून कोट्यवधींचा गुटखा जप्त करत आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली. जवळपास वीस लाखांचा गुटखा व पानमसाला पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत दोघाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

दोन कोटी चोपन्न लाख रुपयांचा गुटखा व पानसुपारी सुपारी शिरपूर पोलिसांनी जप्त केली आहे. यात पहिल्या कारवाईत इंदोरकडून धुळ्याकडे येणाऱ्या वाहनातून गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली. जवळपास वीस लाखांचा गुटखा व पानमसाला पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत दोघाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तर दुसऱ्या कारवाईमध्ये शहाडामार्गे शिरपूरकडे येणाऱ्या तीन ट्रक पोलिसांनी जप्त केला. त्यातील देखील जवळपास ६ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. या दोघेही कारवाई मिळून दोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Previous Post

अधिकारी ते कर्मचाऱ्यांनी साथ दिली : मावळते पोलीस अधीक्षक राजकुमार

Next Post

शिंदे सरकारने घेतले २० महत्वाचे निर्णय

Next Post
शिंदे सरकारने घेतले २०  महत्वाचे निर्णय

शिंदे सरकारने घेतले २० महत्वाचे निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group