• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वेच्या धडकेत ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

editor desk by editor desk
February 5, 2024
in क्राईम, जळगाव
0
नॉन इंटरलॉकिंगचे काम : दहा रेल्वे गाड्या रद्द

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील आहुजा नगर परिसरात एक ६४ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी विजय विठ्ठल बेहरे हे कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडलेले यांना रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आहुजनगर परिसरात विजय बेहेरे हे सेवानिवृत्त कर्मचारी वास्तव्यास होते. शनिवारी ते घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले. आज सकाळच्या सुमारास असोदा रेल्वेगेट परिसरात त्यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी, हरीश शिंपी, विलास शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून त्यांनी विजय बेहरे यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकिय व महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.

रेल्वेच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याने सुरुवातीला त्यांची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांना विजय बेहेडे यांच्या खिशात डायरी मिळून आली. त्यातील मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता तो त्यांच्या नातेवाईकांचा निघाला. त्यावरून विजय बेहेडे यांनी ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

Previous Post

मुलीने नेले अल्पवयीन मुलीला पळवून

Next Post

पाकिस्तानशी हेरगिरी करणाऱ्याला अटक

Next Post
पाकिस्तानशी हेरगिरी करणाऱ्याला अटक

पाकिस्तानशी हेरगिरी करणाऱ्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group