• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात बसचालकाच्या डोक्यात मारला दगड

editor desk by editor desk
January 31, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात बसचालकाच्या डोक्यात मारला दगड

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातील बस स्थानकाच्या आगारात दि.२९ जानेवारी रोजी बसची तपासणी करण्यात यावी या कारणावरुन तीन बसचालकांमध्ये वाद होऊन एका जणाने दोन चालकांच्या डोक्यात दगड मारला. या प्रकरणी शुभम संजय सूर्यवंशी या चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाहेर गावाहून बस आल्यानंतर तिची तपासणी करण्यासाठी ती आगारात नेण्यात येते. त्यानुसार सोमवार दि. २९ रोजी देखील काही बस तपासणीसाठी आगारात नेण्यात आल्या होत्या. त्या वेळी आपल्या बसची अगोदर तपासणी होऊन ‘रिमार्क’ मिळावा, यावरून चालक योगेश धर्मराज माळी (वय ४३, रा. पाळधी) व शुभम सूर्यवंशी यांच्यात वाद झाला. त्या वेळी तेथे योगेश माळी यांचे भाऊ हे देखील तेथे आले. ते सुद्धा बस चालक असून सूर्यवंशी यांनी दोघांच्या डोक्याला, हाताला दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी योगेश माळी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शुभम सूर्यवंशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

निवडणुकीपूर्वीच राहुल गांधी यांच्या ताफ्यावर दगडफेक

Next Post

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात :’या’ नावाची चर्चा !

Next Post
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात :’या’ नावाची चर्चा !

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात :'या' नावाची चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group