Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तलवार बाळगणाऱ्या सरपंचासह एकाला अटक
    क्राईम

    तलवार बाळगणाऱ्या सरपंचासह एकाला अटक

    editor deskBy editor deskJanuary 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    वरणगाव पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या करंजी गावात दहशत निर्माण करण्याच्या ईराद्याने अवैध लोखंडी तलवार बाळगणाऱ्या सरपंचासह एकास अटक केल्याची घटना शनिवार रोजी दुपारी घडल्याने वरणगाव पोलिसात भारतीय हत्यार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील करंजी गावी गणेश सुरेश पाटील (वय २६) व सरपंच नंदुलाल पंढरी पाटील (वय २५) यांनी तलवार कुंटीमध्ये लपवून ठेवल्याची गोपणीय माहीती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस निरिक्षक भरत चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक परशुराम दळवी, पोहे कॉ प्रशात ठाकूर, प्रमोद कंखरे आदी पोलिसांनी करंजी गावी जाऊन गणेश पाटील यांचे जणावरांच्या वाडयात पोलिसांनी पाहणी केली असता. लोखंडी तलवार मिळून आली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघा जणांच्या विरूध्द प्रशांत ठाकुर यांचे फिर्यादीवरून सीसीटीएनएस गुरंन. १६/२०२४ भारतीय हत्यार का. कलम ४/२५ प्रमाणे वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहे कॉ प्रमोद कंखरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात चोरट्यांच्या टोळीची दहशत; चार चोरटे सीसीटीव्हीत कैद

    May 30, 2026

    भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात एसीबीची धडक!

    May 29, 2026

    जळगावात राजकीय धक्का! माजी खासदारांच्या निकटवर्तीयावर पोलिसांची कारवाई?

    May 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.