Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन चारचाकी एकमेकांना धडकल्या : दाम्पत्य जखमी
    क्राईम

    दोन चारचाकी एकमेकांना धडकल्या : दाम्पत्य जखमी

    editor deskBy editor deskJanuary 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील वावडदा गावाजवळ दि.२६ जानेवारी रोजी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील धनराज नारायण पाटील (६२, रा. मुक्ताईनगर) व त्यांच्या पत्नी संगीता पाटील हे दाम्पत्य जखमी झाले. याप्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धनराज पाटील हे पत्नीसोबत कारने (क्र. एमएच १९, सीयू ११६७) जळगावकडून पाचोऱ्याकडे जात होते. यावेळी पाचोऱ्याकडून वावडदाकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १४ ईयू ९४४४) जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील दाम्पत्य जखमी झाले. याप्रकरणी धनराज पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों स्वप्निल पाटील करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

    April 29, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.