• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीशी प्रेमविवाह : रागाच्या भरात मुलीचा खून

editor desk by editor desk
January 19, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
अल्पवयीन मुलीशी प्रेमविवाह : रागाच्या भरात मुलीचा खून

परभणी : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. घटनेनंतर जयश्री हिचा पती रोहित गायकवाड हा बोरी पोलिस ठाण्यात हजर झाला, वारंवार सांगूनही पत्नी जयश्री ही आपल्यासोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रोहित गायकवाड ( वय २२) याच्याशी दोन वर्षापूर्वी जयश्री वाव्हळ प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते दोघे छत्रपती संभाजीनगर येथे काही दिवस सोबत राहिले. जयश्री ही गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शाळेत जात असताना पती रोहित याने धारदार शस्त्राने जयश्री हिच्यावर वार केले. पोलिसांनी तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

Previous Post

गुजरातमध्ये नौका उलटली : १६ जणांना जलसमाधी

Next Post

कैद्याचा माज : थेट कारागृहातील हवालदाराला केली मारहाण

Next Post
कैद्याचा माज : थेट कारागृहातील हवालदाराला केली मारहाण

कैद्याचा माज : थेट कारागृहातील हवालदाराला केली मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

एखाद्या खास कामासाठी बनवत असलेली योजना यशस्वी होणार !

July 2, 2025
आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group