Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात हेमामालिनीच्या गालासारखे रस्तेपालकमंत्री गुलाबराव पाटील
    बोदवड

    धरणगावात हेमामालिनीच्या गालासारखे रस्ते
    पालकमंत्री गुलाबराव पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की धरणगावातील रस्ते हे हेमामालिनीच्या गाला सारखे आहे तुम्हाला साधा बोदवड चा रस्ता करता आला नाही असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा उल्लेख न करता मारला.

    बोदवड नगरपंचायती मध्ये शाही पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार आला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी 18 रोजी सायंकाळी सभा घेतली या सभेत बोलताना त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे तीस वर्ष राहिलेले आमदार म्हणून एकनाथराव खडसे यांचं नाव न घेता उल्लेख करीत त्यांना चॅलेंज दिले की धरणगावात येऊन बघा हेमामालिनीच्या गाला सारखे रोड नसली तर राजीनामा देऊन टाकेन महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता तरी चांगला करा. हा योगायोग आहे की या जळगाव जिल्ह्याचं भाग्य खूप चांगलं राहिलंय. इथला कोणताही आमदार मंत्री झाल्यावर पाण्याचीच खाती मिळाली. एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आणि गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री झाले,” असं गुलाबराव पाटील सभेत बोलताना म्हणाले त्यांनी चारी ने पाणी दिले मी पाईप ने पाणी देतो आपले पाणी परफेक्ट जाते प्रत्येक घरा पर्यंत जाईल प्रत्येक नळा पर्यंत जाईल असे ही ते म्हणाले.

    बोदवड नगरपंचायतीच्या अंतिम प्रचाराच्या टप्प्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंना डिवसले असले तरी निवडणूक झाल्यानंतर बोदवड मध्ये आघाडी होणार की युती होणार का यापेक्षा वेगळे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    करण बोदवड हे करशील साठी व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ऊसतोडणीच्या नावाखाली गुलामी : ठेकेदार बाप-लेकावर गुन्हा

    April 18, 2026

    धार्मिक यात्रेवरून परतताना काळाचा घाला : जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

    April 18, 2026

    इन्स्टाग्रामच्या आडून तरुणींचे शोषण: ‘ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनलो’ : मुख्य आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.