• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव नजीक भीषण अपघात : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

editor desk by editor desk
January 16, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगाव नजीक भीषण अपघात : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कुसुंबा गावानजीक सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामावरून दुचाकीने घरी जाणार्या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात करतार तोताराम पवार (वय ४८) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे करतार पवार आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्यास असून एमआयडीसीतील मकरा एजन्सी येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. सोमवार १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने येत असताना कुसुंबा गावाच्या काही अंतरावर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने करतार पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मलाबाई, दोन मुले संभाजी, ईश्वर आणि मुलगी भारती असा परिवार आहे.

Previous Post

ठाण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार : एक गंभीर जखमी !

Next Post

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर

Next Post
चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाना देण्याचे आमिष : दोघांनी केली ९ लाखांची फसवणूक !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group