• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगावातील तरुण पोलिसाच्या खून प्रकरणी तीन अटकेत ; महिलेचा समावेश

editor desk by editor desk
January 16, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

चाळीसगाव : प्रतिनिधी

क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने दि. २१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. अटकेतील आरोपींमध्ये सौरभ अण्णा कोळी (३२), वसंत राजू बच्छाव (४०) व चित्रा ऊर्फ जयश्री कैलास मोरे (४२) यांचा समावेश आहे.

दरम्यान, सोमवारी दुपारी १२ वाजता मयत शुभम आगोणे यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यातील फरार आरोपींमध्ये माजी नगरसेवक आनंदा चिंधा कोळी, सिद्धांत अण्णा कोळी, जय कैलास मोरे, पृथ्वी कुमावत यासह ३ ते ४ अनोळखी इसम (सर्व रा. चाळीसगाव) यांच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, या सर्व आरोपींचा शोधा पोलिस घेत आहेत. १५ रोजी सायंकाळी पाटणादेवी रोडवर झालेल्या या घटनेत फिर्यादी आनंद शिवाजी आगोणे हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर ढिकले करीत आहे.

Previous Post

विजेचा धक्का लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

Next Post

संपत्तीसाठी पत्नी व प्रियकराने केली बिल्डरची हत्या !

Next Post
प्रेम काय असतं…; महिला IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Romantic video तुफान व्हायरल

संपत्तीसाठी पत्नी व प्रियकराने केली बिल्डरची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group