• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धूमस्टाईलने मोबाईल लांबवणारा पोलिसांच्या ताब्यात !

editor desk by editor desk
January 12, 2024
in क्राईम, जळगाव
0
धूमस्टाईलने मोबाईल लांबवणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील मानराज पार्कजवळ परिसरात शतपावली करतांना मोबाईलवर बोलत असलेल्या प्रौढाचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी लांबवल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. जिल्हापेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवित लागलीच संशयित गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी (वय १९, रा. शिवकॉलनी) याला अटक केली असून त्याच्या दोघ साथीदारांचा शोध घेत आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेला मोबाईल व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहराती मानराज पार्कमधील दौप्रदी नगरात सुमित एकनाथ भामरे (वय ५७) हे वास्तव्यास असून ते जनता बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. दि. १० रोजी बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर भामरे हे फोनवर बोलत शतपावली करण्यासाठी निघाले. अॅक्सीस बँकेकडून ते शतपावली करीत असतांना विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन ट्रिपलसीट आलेल्या चोरट्यांनी भामरे यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. त्यानंतर भामरे यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात धाव घेत पोलिसांना घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी पोलिसात सुमित भामरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईलसह दुचाकी हस्तगत संशयित गजानन उर्फ बबन याला पोलिसांन खाक्या दाखविताच त्याने आपल्या अन्य दोन साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेला मोबाईल व दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पोलिस त्याच्या इतर साथीदारांचा देखील शोध घेत आहे.

Previous Post

शुल्लक कारणाने केली चौघांनी एकाला मारहाण !

Next Post

कॉलेज परिसरातून मुलीला पळविले : गुन्हा दाखल !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

कॉलेज परिसरातून मुलीला पळविले : गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group