• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शौचालयात आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक !

editor desk by editor desk
January 11, 2024
in क्राईम, राज्य
0
शौचालयात आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात नेहमीच काही ना काही धक्कादायक घटना समोर येत असतांना नुकतेच उल्हासनगर शहरात एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सार्वजनिक महिला शौचालयात एका दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. बाळाला परिसरातील नागरिकांनी शौचालयातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कैंप नंबर ४ सुभाष टेकडी परिसरातील आम्रपालीमगर येथील सार्वजनिक आज सकाळच्या सुमारास एक महिला शौचालयास गेली होती. तेव्हा तिला शौचालयात एक बाळ असल्याचे दिसले. महिला घाबरून शौचालयाच्या बाहेर आली आणि परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बाळाला शौचालातून बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्नालयात दाखल केले. सदर घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. यानंतर आजूबाजूच्या परिसरात चौकशी करत नवजात बाळाच्या आईचा शोध सुरु केला आहे.

Previous Post

संतापजनक : दोन वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण !

Next Post

गावठी पिस्तूलसह दोन काडतूससह तरुण अटकेत !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

गावठी पिस्तूलसह दोन काडतूससह तरुण अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group