Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेचा धक्का : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    धावत्या रेल्वेचा धक्का : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskJanuary 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रेल्वे स्थानकाजवळ अप रेल्वे मार्गावर भुसावळ-सुरत मेमो या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एक अनोळखी तरुण ठार झाला. ही घटना सोमवार, ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घडली, या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    जळगाव रेल्वेस्थानक जवळील रेल्वे खंब्बा नंबर ३०५ जवळ अपलाइन वरील रेल्वे रुळावरून भुसावळ ते उधना मेमो रेल्वे जात असताना तिचा धक्का लागल्याने अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी तरुण ठार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.