• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हॉटेल मालकासह चौघांना केली दोघींनी मारहाण !

editor desk by editor desk
January 7, 2024
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

अमळनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील लोंढवे गावात एका हॉटेलमध्ये दि.६ रोजी सायंकाळी पाणी मागण्याच्या कारणावरून दोघांनी हॉटेल मालक, वेटरसह चार जणांवर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात हॉटेल मालक मनोहर काशीनाथ पाटील, पवन संतोष धनगर, योगेश पाटील, काळू भिल अशी जखमींची नावे आहेत.चौघांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात मनोहर पाटील याला पोटावर वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोंढवे येथील सर्वज्ञ हॉटेलमध्ये जानवे येथील अजय मंगल पारधी व जगन्नाथ शामराव पारधी हे दोघे जेवायला गेले होते. पाणी मागण्यावरून त्यांचा वेटरशी वाद झाला आणि दोघांनी चाकूने वार सुरू केला. ही भानगड आवरायला आलेल्या मालकावर आणि इतर सहकाऱ्यांनादेखील चाकू मारला, त्यात एकाला पोटावर मारल्याने त्याचे आतडे बाहेर आले. एकाला कमरेजवळ पोटावर मारल्याने किडनीला जखम झाली. दोघांना पाठीवर लागले आहे. आरोपी तेथून पळून गेले. जमलेल्या लोकांनी १०८ने जखमींना धुळे येथे हलवले. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक विजय शिंदे, किशोर पाटील, रवी पाटील, दीपक माळी, शरद पाटील, मधुकर पाटील ताबडतोब रवाना झाले आणि माहिती काढून दोघा आरोपींना अटक केली.

Previous Post

चौघांनी केला अठरा वर्षीय तरुणीवर अत्याचार !

Next Post

टेन्शन वाढणारी बातमी : मुंबईत कोरोनाची चिंता वाढली !

Next Post
टेन्शन वाढणारी बातमी : मुंबईत कोरोनाची चिंता वाढली !

टेन्शन वाढणारी बातमी : मुंबईत कोरोनाची चिंता वाढली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group