• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चौघांनी केला अठरा वर्षीय तरुणीवर अत्याचार !

editor desk by editor desk
January 7, 2024
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातील अठरा वर्षीय तरुणीला एकाने जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात घुसून अत्याचार केला तर त्यानंतर पिडीतेला किनगाव येथे घेवून जात अत्याचार करीत तेथेच सोडून दिले. याठिकाणी तरुणी एकटीच असल्याने दारुच्या नशेत असलेल्या तिघांनी तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असतासंना संशयित गफूर गबू तडवी याने दि. ३ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पिडीतेचा घरात शिरला. त्याने पिडीतेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील किनगाव येथे बोलवून घेतले. त्याठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होत निर्जनस्थळी घेवून जात तेथे पुन्हा अत्याचार केले आणि तरुणीला एकटेच सोडून तो तेथून पसार झाला. दि.४ रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी एकटीच असल्याचे दिसताच दारुच्या नशेत असलेल्या तिघ अनोळखी इसमांनी तरूणीला सहानुभूती दाखवित तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीने तिच्यावर झालेल्या आत्याचाराची आपबिती आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यांनी अडावद पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार गफूर तडवी याच्यासह अन्य तिघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक तर पथकाकडून तिघांचा शोध सुरु महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एक संशयिताला पोलिसांनी अटक केली असून अन्य संशयिताचा शोधार्थ पथक रवाना झाले आहे. पथकाकडून इतर तिघ संशयितांचा शोध सुरु आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.

Previous Post

पुन्हा माजवली दहशत अन दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार !

Next Post

हॉटेल मालकासह चौघांना केली दोघींनी मारहाण !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

हॉटेल मालकासह चौघांना केली दोघींनी मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group