Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुन्हा माजवली दहशत अन दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार !
    क्राईम

    पुन्हा माजवली दहशत अन दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार !

    editor deskBy editor deskJanuary 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    सात वर्षांपूर्वी एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केल्यानंतरही पुन्हा दहशत निर्माण करत गुन्हे करणाऱ्या आकाश भास्कर विश्वे (३४, रा. भगवा चौक सुप्रीम कॉलनी) याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून पुन्हा हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर यांनी काढले.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आकाश विश्वे याची प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर २०१४ पासून आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे २०१६ मध्ये एक वर्षाकरिता हद्दपार केले होते. तरीदेखील त्याने दहशत निर्माण करत गुन्हे करणे सुरूच ठेवले. म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी मंजुरी देत दोन वर्षांसाठी हद्दपार केले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.