• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून ट्रक पळविला : पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
January 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावातून ट्रक पळविला : पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

मेहरुण परिसरातील रामनगर भागातून ट्रक चोरून पसार झालेल्या समीर नसीर खान उर्फ पठाण (४१, रा. पडेगाव, छावणी, छत्रपती संभाजीनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एम. बढे यांनी 9 दिवस पोलिस कोठडी सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामनगर भागातील एका रुग्णालयासमोरून ८ सप्टेंबर २०२२ रोजी जावेद लतिफ पटेल (रा. रामनगर) यांच्या मालकीची ट्रक (क्र. एमएच १९, सीवाय ४८४६) चोरीला गेली होती, मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या काशिमीरा गुन्हे शाखेने समीर नसीर खानकडून ही ट्रक जप्त केली. त्यानंतर जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, राहुल रगडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांनी समीर खान याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Previous Post

ट्रक व दुचाकीचा अपघात : मुलाच्या डोळ्या देखत बापाला चिरडले !

Next Post

जळगावात दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव कंटेनरची धडक : महिला जागीच ठार !

Next Post
जळगावात दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव कंटेनरची धडक : महिला जागीच ठार !

जळगावात दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव कंटेनरची धडक : महिला जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group