• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात मद्यपीचा थरार : दुचाकीसह चारचाकीला उडविले !

पत्रकाराचे परिवार थोडक्यात वाचले तर पोलिसांशी केली हुज्जत

editor desk by editor desk
December 31, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात मद्यपीचा थरार : दुचाकीसह चारचाकीला उडविले !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरात वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वीच अतिउत्साही लोकांनी एक दिवसाआधीच ३१ डिसेंबरचा आनंद घेत असतांना चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने भर रत्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स चारचाकीने उडवीत तीन दुचाकी व एका चारचाकीला जबर धडक दिली आहे. यात एका पत्रकारचे परिवार थोडक्यात बचावले आहे. यानंतर पोलिसांनी या चारचाकी चालकाला घेवून जिल्हा पेठ पोलिसात आणले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आकाशवाणी चौकाकडे जात असतांना रात्री ९ वाजेच्या सुमारास बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक प्रेमराज सुभाषराव वाघ हा मद्यधुंद अवस्थेत असतांना आकाशवाणी चौक परिसरातील बॅरिकेड्स चारचाकीने उडवत तीन दुचाकींसह एका चारचाकीला धडक दिली. यामध्ये चार जण जखमी झाले असून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्यास पकडले. ही घटना दि.३० रोजी रात्री रात्री सव्वानऊ वाजता घडली. शनिवारी रात्री लिपिक कारमधून (क्र. एमएच १२, एमएफ ९४८१) स्वातंत्र्य चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जात होता. वाहतूक शाखेच्या वतीने आकाशवाणीनजीक बॅरिकेड्स लावले होते. या वेळी प्रेमराज याने बॅरिकेड्सला उडवून पुढील वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी गुणवंत देशमुख, छोटू माधव बोरसे, सिद्धी छोटू बोरसे हे जखमी झाले. यावेळी या लिपिकाने घटनास्थळी असलेल्या पोलिसांशी देखील हुज्जत घातली होती.

Previous Post

चोपड्यात कोरोनाचे दोन रुग्ण : नव्या वर्षात काळजी घेणे महत्वाचे !

Next Post

पत्नीला घ्यायला निघाले अन वाटेत घडले ते धक्कादायक !

Next Post
पत्नीला घ्यायला निघाले अन वाटेत घडले ते धक्कादायक !

पत्नीला घ्यायला निघाले अन वाटेत घडले ते धक्कादायक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !
राजकारण

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !

May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार
क्राईम

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार

May 21, 2025
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group