• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोपड्यात कोरोनाचे दोन रुग्ण : नव्या वर्षात काळजी घेणे महत्वाचे !

editor desk by editor desk
December 31, 2023
in क्राईम, राष्ट्रीय, सामाजिक
0
चोपड्यात कोरोनाचे दोन रुग्ण : नव्या वर्षात काळजी घेणे महत्वाचे !

चोपडा : प्रतिनिधी 

तालुक्यात शनिवारी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय यंत्रणा अलर्ट झाली असून या दोघांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात (आयसोलेशन) उपचार सुरू आहेत. उद्यापासून नवीन वर्ष सुरु होत असल्याने आता जनतेला नव्या वर्षात काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाधित रुग्ण ३५ ते ३७ वयोगटातील महिला असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहे. त्यांचे नमुने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यापासून चाचण्या वाढवल्या असून दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे.

Previous Post

बेळी येथील कुंडलेश्वर महादेव व गाईंची पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केली पूजा

Next Post

जळगावात मद्यपीचा थरार : दुचाकीसह चारचाकीला उडविले !

Next Post
जळगावात मद्यपीचा थरार : दुचाकीसह चारचाकीला उडविले !

जळगावात मद्यपीचा थरार : दुचाकीसह चारचाकीला उडविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group