Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » इन्स्टाग्रामवर जुळले प्रेमाचे सूत…खोलीत नेत केला अत्याचार !
    क्राईम

    इन्स्टाग्रामवर जुळले प्रेमाचे सूत…खोलीत नेत केला अत्याचार !

    editor deskBy editor deskDecember 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    इन्स्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे सर्वस्व लुटणाऱ्या आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील बजाज नगरातील अमित सुनील मालेवार (वय २९) असे प्रियकराचे नाव असून हे दोघेही खासगी नोकरी करतात. इन्स्टाग्रामवर चॅटिंग करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून बजाजनगर येथील आपल्या भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बजाजनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026

    ४ हजार रुपयांच्या वादातून संघर्ष; भुसावळात दोन जणांविरुद्ध गुन्हा

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.