• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घराजवळून मुलासह मुलीला पळविले !

एमआयडीसी पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
December 29, 2023
in क्राईम, जळगाव
0
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातून १४ वर्षीय मुलगा व मुलीला पळवून नेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात दि.२८ रोजी १४ वर्षीय मुलगा व मुलगी घराजवळ असतांना अनोळखी व्यक्तीने अद्यात कारणाने काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. हि बाब परिवारातील सदस्यांना समजली असता त्यांनी परिसरात शोध घेतला असता ते मिळून न आल्याने त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहेत.

Previous Post

शुल्लक कारणाने जळगावात दोन महिलांमध्ये हाणामारी

Next Post

अंगावर शिंकला म्हणून मुलाच्या चेहऱ्यावर फेकले सॅनिटायझर !

Next Post
अंगावर शिंकला म्हणून मुलाच्या चेहऱ्यावर फेकले सॅनिटायझर !

अंगावर शिंकला म्हणून मुलाच्या चेहऱ्यावर फेकले सॅनिटायझर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group